Scholarly open access journals, Peer-reviewed, and Refereed Journals, Impact factor 8.14 (Calculate by google scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool) , Multidisciplinary, Monthly, Indexing in all major database & Metadata, Citation Generator, Digital Object Identifier(DOI)
सारांशः-
कोणत्याही देशात ग्रामीण समाज उल्लेखनीय कामगिरी बजावीत असतो. अन्नधान्ये व इतर कच्चा माल यांचे उत्पादन ग्रामीण भागातच होत असून शहरांची गरज ग्रामीण उत्पादनातूनच भागविली जाते. शिवाय शहरांतील औद्योगिक व्यवसायांना श्रमिकांचा पुरवठा ग्रमीण भागतूनच होत असतो. भारतासारख्या विकसनशील देशाला ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी परंपराप्रीय ग्रामीण जनतेला आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोण पटवून देऊन तिला आर्थिक विकासाच्या मार्गावर शक्य तितक्या लवकर आणण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. त्यानुसार पंचायत राजच्या माध्यमातून विविध योजनाच्या सहाय्याने जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, पिण्याचे स्वच्छ पाणी, रोजगार कुटीरउद्योग,नविन तत्रज्ञानाच्या विकासात महत्वाची भुमिका पार पाडत आहे.
Keywords:
ग्रामीण,विकास, पंचायत राज, महिला, योजना.
Cite Article:
"Role of Panchayat Raj System in Rural Development (with special reference to Jalgaon District)", International Journal of Science & Engineering Development Research (www.ijrti.org), ISSN:2455-2631, Vol.7, Issue 10, page no.649 - 660, October-2022, Available :http://www.ijrti.org/papers/IJRTI2210089.pdf
Downloads:
000205090
ISSN:
2456-3315 | IMPACT FACTOR: 8.14 Calculated By Google Scholar| ESTD YEAR: 2016
An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 8.14 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator